vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विविध जनजागृतीपर कार्यक्रमातून शिवथर व सालपे येथे जनजागृती

विविध जनजागृतीपर कार्यक्रमातून शिवथर व सालपे येथे जनजागृती

 

सातारा दl प्रतिनिधी- सातारा तालुक्यातील शिवथर येथील किसनराव साबळे-पाटील विद्यालयात व फलटण तालुक्यातील सालपे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विविध उपक्रमातून मतदान जनजागृती करण्यात आली.

 

शिवथर येथील किसनराव साबळे-पाटील विद्यालयाने रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, जनजागृती रॅली व मतदान कसे करावे यासारख्या प्रात्यक्षिकातून जनजगृती करण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा घेऊन घेऊन व रॅलीच्या माध्यमातून घरोघरी जावून जनजागृती करण्यात आली.

 

दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याचे आवाहन पत्र लेखन करण्यात आले या उपक्रमांमध्ये विदयार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. पालकांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहनही करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद ठाणे राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन,पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रात रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले व खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई

सीआयडी चा अहवाल -वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण..

vishwatmaklokswamivarta

टपाली मतपत्रिकांचे राज्यसमन्वय केंद्रात संकलन व वितरण सुरु

vishwatmaklokswamivarta

मुंबई मध्ये रात्री सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी BEST कडून खास Hop On Hop Off बस सेवा सुरू

vishwatmaklokswamivarta

विशेष तपासणी मोहिमेत 2186 दोषी खाजगी प्रवासी बसेसवर कारवाई..

vishwatmaklokswamivarta