vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फलटण मध्ये मतदानाचा हक्क बाजावणार स्वाक्षरी मोहीमेचा-निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते शुभारंभ

फलटण मध्ये मतदानाचा हक्क बाजावणार स्वाक्षरी मोहीमेचा-निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते शुभारंभ

 

  सातारा प्रतिनिधी- फलटण येथील सजाई गार्डन फलटण येथे मी मतदान करणार स्वाक्षरी मोहीमेा शुभारंभ 255- फलटण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आला

  यावेळी नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

फलटण विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान हक्क बाजवण्यासाठी घरा बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहनही श्री. ढोले यांनी केले.

 

स्वाक्षरी मोहीमचे फलक फलटण शहरातील गर्दीच्या असणाऱ्या ठिकाणी ठेवण्यात येऊन मतदारा मध्ये मतदान जनजागृतीचा अनोखा उपक्रमद्वारे राबविण्यात येत आहे

00000

संबंधित पोस्ट

आरोग्य दूतांचे आवाहन, चला जाऊया मतदानाला निर्विघ्न मतदान प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग दक्ष

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

बदलापूर-नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांत गाठता येणार; कल्याण-डोंबिवलीकरांनाही मिळणार दिलासा…

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणाचा मुद्दा :मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार, १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत जाहीर सभा…

vishwatmaklokswamivarta

भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते मौजे सिरसवाडी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन

मध्यस्थी प्रक्रिया जनजागृतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात शिबिर संपन्न-मधस्थी प्रक्रियेमध्ये वकिलांची भूमिका महत्त्वाची-जी. जी. भन्साली

vishwatmaklokswamivarta