vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-पाचव्या दिवशी 58 उमेदवारांची 75 नामनिर्देशन पत्रे दाखल

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-पाचव्या दिवशी 58 उमेदवारांची 75 नामनिर्देशन पत्रे दाखल

 

       राज्य प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी आज जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघांतील 58 उमेदवारांची एकूण 75 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. ही माहिती संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

   पाचव्या दिवशी दाखल नामनिर्देशनपत्रांची माहिती पुढीलप्रमाणे. विधानसभा मतदारसंघाचे नाव नामनिर्देशनपत्र दाखल संख्या

नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या व्यक्तिचे नाव व पक्ष=

281-मिरज (अ.जा.)14ज्योती जयपाल कांबळे (अपक्ष)

महेशकुमार महादेव कांबळे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन)मोहन ज्ञानोबा वनखंडे (इंडियन नॅशनल काँग्रेस)

मोहन ज्ञानोबा वनखंडे (इंडियन नॅशनल काँग्रेस)

मोहन ज्ञानोबा वनखंडे (इंडियन नॅशनल काँग्रेस)

मोहन ज्ञानोबा वनखंडे (अपक्ष)

सागर मोहन वनखंडे (इंडियन नॅशनल काँग्रेस) सागर मोहन वनखंडे (अपक्ष) महेशकुमार महादेव कांबळे (अपक्ष) दीपक श्रीधर सातपुते (जनता दल (सेक्युलर)) सचिन मनोहर वाघमारे (अपक्ष)

डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर (बहुजन समाज पार्टी) रविंद्र गोविंद कोलप (अपक्ष)तानाजी आनंदा सातपुते (शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे))

282-सांगली10 संग्राम राजाराम मोरे (अपक्ष)

पृथ्वीराज गुलाबराव पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

पृथ्वीराज गुलाबराव पाटील (अपक्ष)आरती सर्जेराव कांबळे (बहुजन समाज पार्टी)रफीक महंमद शेख (अपक्ष)जयश्री मदन पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)जयश्री मदन पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)अल्लाऊद्दीन हयातचाँद काजी (वंचित बहुजन आघाडी)

जयश्री अशोक  पाटील अपक्ष)इम्रान महंमद जमादार (अपक्ष)283-इस्लामपूर 02जगन्नाथ भगवान मोरे (अपक्ष)प्रतीक जयंत पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)

284-शिराळा10मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)विराज मानसिंग नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)देशमुख सत्यजीतराव शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी)देशमुख सत्यजीतराव शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी)

देशमुख सत्यजीतराव शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी)

देशमुख सत्यजीतराव शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी)

पाटील हणमंतराव नामदेव (भारतीय जनता पार्टी)

महाडीक सम्राट नानासो (अपक्ष)

तेजस्वी सम्राट महाडीक (अपक्ष)

पलूस-कडेगाव-10कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस)कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस

अर्जुन शामराव जमदाडे (अपक्ष)

रंगराव रामचंद्र पाटील (अपक्ष)

आनंदा शंकर नालगे (बळीराजा पार्टी)

विजय विलास यादव (अपक्ष)

शकुंतला शशिकांत पवार (अपक्ष)

माळी परशुराम तुकाराम (अपक्ष)

286-खानापूर-भरत जाजिंदर पवार (अपक्ष)ब्रम्हदेव कुंडलिक पडळकर (अपक्ष) संग्राम कृष्णा माने (वंचित बहुजन आघाडी)महादेव उत्तम साळुंखे (अपक्ष)प्रकाश आबासो गायकवाड (अपक्ष)‍अजित धनाजी खंदारे (बहुजन समाज पार्टी)वैभव सदाशिव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)

वैभव सदाशिव पाटील (अपक्ष)सदाशिवराव हणमंतराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)

सदाशिवराव हणमंतराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) 287-तासगाव-कवठेमहांकाळ12रोहित रावसाहेब पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)

सुमन रावसाहेब पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)

संजय रामचंद्र पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)

प्रभाकर संजय पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)

वैभव गणेश कुलकर्णी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

दत्तात्रय भिमराव बामणे (अपक्ष)

प्रमोद धोंडीराम देवकते (अपक्ष)

प्रदिप बाळकृष्ण माने (अपक्ष)

सुरज दत्तात्रय पाटील (अपक्ष)

अनिल बिरू गावडे (अपक्ष)

संभाजी यशवंत पाटील (अपक्ष)

विक्रांतसिंह माणिकराव पाटील (अपक्ष)

288-जत7गोपिचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी)

प्रकाश विठोबा जमदाडे (अपक्ष)भीमगोंडा रामगोंडा बिरादार (अपक्ष)

शंकर रामू वगरे (अपक्ष)लक्ष्मण गुंडा पुजारी (अपक्ष)

लक्ष्मण गुंडा पुजारी (राष्ट्रीय समाज पक्ष)विक्रम दादासो ढोणे (बहुजन समाज पार्टी)

नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024 असून नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 आहे

संबंधित पोस्ट

प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार डिजीटल इंडिया सेवा केंद्र-केंद्र शासनाचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित…

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे विजयी…

पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर**वाहतूकीवर परिणाम होणारे रस्ते बंद**नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न#विधानसभानिवडणूक२०२४

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील सर्वाधिक प्रश्न मांडणारे आमदार विनोद निकोले यांच्या नावाची नोंद# तर… राज्यात प्रश्न मांडण्यात सातवा क्रमांक ‘संपर्क’ संस्थेच्या अहवालात कामगिरीवर शिक्कामोर्तब