vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महायूतीच्या विजयाचा जल्लोष-सौ.विद्याताई जयप्रकाश ठाकूर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा गोरेगावातील महायूती विजय कार्यकर्ता मेळावा संपन्न…

महायूतीच्या विजयाचा जल्लोष-सौ.विद्याताई जयप्रकाश ठाकूर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा गोरेगावातील महायूती विजय कार्यकर्ता मेळावा संपन्न…

 

÷ मुंबई प्रतिनिधी-महायूतीच्या आमदार म्हणून सौ.विद्याताई जयप्रकाश ठाकूर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी गोरेगावातील महायूतीच्या पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनचा विजयी मेळाव्याचे आयोजन एफ.एम.हाॅल गोरेगाव प.मूंबई येथे करण्यात आले होते

गोरेगाव येथील 163-गोरेगाव विधानसभेतील भाजपा-शिवसेना-रिपाई-आ-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायूतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ.विद्याताई जयप्रकाश ठाकूरजी यांच्या प्रचारार्थ महायूतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठी आघाडी घेतली होती व त्याचे फलित महायूतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ.विद्याताई जयप्रकाश ठाकूरजी यांनी मोठ्या दिमाखात विजय संपादन केला महायूतीच्या आमदार म्हणून सौ.विद्याताई जयप्रकाश ठाकूर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी गोरेगावातील महायूतीच्या पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनचा विजयी मेळाव्याचे आयोजन एफ.एम.हाॅल गोरेगाव प.मूंबई येथे करण्यात आले होते या प्रसंगी भाजपा जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री व मा.राज्यपाल मा.रामभाऊ नाईकजी व उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा शेत्राचे माजी खासदार व शिवसेना नेते मा.गजाननजी कीर्तिकरजी,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.जयप्रकाश ठाकूरजी,कामगार व भाजपा नेते मा.अभीजीत राणेजी,रिपाई-आ उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष मा.रेश्मा खानजी,मूंबई प्रदेश उपाध्यक्ष मा.गणपत भोईरजी,भाजपा मूंबई प्रदेश उपाध्यक्ष मा.दिलीप पटेलजी,जिल्हा उपाध्यक्ष मा.सूशिल चव्हाणजी,शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक मा.स्वप्नील टेंबवलकरजी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.अजय विचारेजी,माजी नगरसेवक मा.श्रीकला पिल्लेजी,मा.संदिप पटेलजी,मा.दिपक ठाकूरजी,मा.हर्ष पटेलजी,रिपाई-आ उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मा.शोभा धबालेजी,गोरेगाव तालूका अध्यक्षा मा.छायाताई र.राऊतजी गोरेगाव तालूका उपाध्यक्ष मा.मूख्तार शेख,वार्ड अध्यक्ष मा.विजय सागरेजी,मा.दिलीप विश्वकर्माजी,मा.राकेशकूमार वर्माजी,मूस्तकीम शेखजी व इतर मान्यवरा सोबत महायूतीच्या पदाधिकाऱ्यांसह रिपब्लिकन पक्षाचे गोरेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेवून पूढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या ÷हा विजय महायूतीचा..!हा विजय सौ.विद्याताई जयप्रकाश ठाकूरजी यांचा..!!हा विजय रिपब्लिकन पक्ष गोरेगाव मधील पदाधिकाऱ्यांचा ही…!!!÷रमेश वि.पाईकरावअध्यक्ष गोरेगाव तालूका व उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाप्रमुख सोशल मिडीया आय.टि.सेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)

संबंधित पोस्ट

बदनापूर: तालुक्यातील माळीवाडा येथील अनुश्री सुनील भगत हिने भारतातील प्रतिष्ठेची  होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यश…

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:

vishwatmaklokswamivarta

महापारेषण’ आणि ‘महानिर्मिती’मध्ये ७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे· द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून,वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन बंधनकारक…

दहीहंडी गोपाळांना ‘विमाकवच’ केंव्हा मिळणार?बोगस दहीहंडी असोसिएशन रद्द करावे, अन्यथा धर्मादाय आयुक्तांना घेराव घालणार