vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

तळोजा पोलीस ठाण्यात-जप्त वाहनांचा 06 डिंसेबर रोजी जाहीर लिलाव

तळोजा पोलीस ठाण्यात-जप्त वाहनांचा 06 डिंसेबर रोजी जाहीर लिलाव

 

नवी मुंबई, प्रतिनिधी :- नवी मुंबई येथील तळोजा पोलीस ठाण्यात विविध गुन्हयात जप्त असलेल्या वाहनांचा लिलाव दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी तळोजा पोलीस ठाणे आवारात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रविण भगत यांनी दिली.

तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हयात प्राप्त झालेली 04 दुचाकी बेवारस वाहने तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. मा. सत्र न्यायलयाच्या परवानगीने दि.06 डिसेंबर रोजी या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.जाहिर लिलावतील वाहने घेण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी या वाहनांबाबत अधिक माहितीसाठी तळोजा पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक 022-27412333/ 9082125141/ 9870301090 या क्रमांकावर संपर्क साधावा. लिलावात जास्तीत जास्त स्क्रॅप खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी तसेच नागरिकांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा. असे आवाहन तळोजा पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.टिप :- बातमी सोबत वाहनांचा तपशील जोडण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!

जिल्ह्यात घर, दुकान, फ्लॅट भाड्याने दिल्यास माहिती पोलीसांना देणे बंधनकार

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

म्हाडामुळे मुंबईतील सर्वसामान्यांना घराचा दिलासा- पालकमंत्री दीपक केसरकर

मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाथ्रीकर कॅम्पसला भेट..

vishwatmaklokswamivarta

अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाचा खुलासा;-फोर्टीफाईड तांदुळ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी…

vishwatmaklokswamivarta