vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ५४ व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना…

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ५४ व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना….

 

राज्य प्रतिनिधी -: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ५४ व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे आयोजित ही #मॅरेथॉन ६ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत पार पडणार असून यातील सहभागी सैन्यदलातील धावपटू मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असे ४०५ कि.मी. अंतर पार करणार आहेत.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ५४ व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे आयोजित ही #मॅरेथॉन ६ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत पार पडणार असून यातील सहभागी सैन्यदलातील धावपटू मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असे ४०५ कि.मी. अंतर पार करणार आहेत.

संबंधित पोस्ट

घनकचरा व्यवस्थापनाचे अद्ययावत प्रणालीद्वारे सनियंत्रण करावे- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

आंबेडकर आणि मार्क्स : समाज परिवर्तनाच्या दिशा” या विषयावर संवाद सभा

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

सातपुडा सुपर सेव्हियर या माहितीपटाचे मुंबई मराठी पत्रकार संघात भव्य प्रक्षेपण संपन्न

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत केला आणि पुन्हा मुंबईत माझी मांगो आंदोलन करणार असल्याचेही म्हणाले

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 61 जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर

vishwatmaklokswamivarta