vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी…

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी…

 

बुलढाणा, प्रतिनिधी जिमाका) : भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रभारी जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले

 यावेळी नायब तहसीलदार संजय बंगाळे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, स्वीय सहायक रविंद्र लहाने व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यशकथा भाग 3 अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आधार जिल्ह्यातील उद्योजकांचे स्वप्न साकार,- वैयक्तिक कर्जासाठी 83 कोटी, गट प्रकल्प कर्जासाठी सहा कोटींचा व्याज परतावा.

vishwatmaklokswamivarta

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

vishwatmaklokswamivarta

आम्ही दहशतवाद्यांचा धर्म विचरला नाही, आम्ही दहशतवादाला लक्ष्य केले, नागरिकांना नाही आणि लष्करी तळांना ही नाही : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुक; 21 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta