vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन…

 

बारामती प्रतिनिधी-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे आयोजित महामंडळस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, जलसंपदा विभागाअंतर्गत महामंडळस्तरीय क्रिकेट स्पर्धेला २०१८ पासून सुरुवात झाली आहे. खेळामध्ये यश -अपयश येते त्यामुळे सर्व खेळाडूंनी सांघिक भावना अंगिकारून क्रीडावृत्ती दाखवून उत्तम पद्धतीने खेळ खेळावे.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत पुणे पाटबंधारे मंडळाच्यावतीने पुरुष व महिलांच्या क्रिकेट सामन्याचे ५ ते ७ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ७ पुरुष व १२ महिला संघानी सहभाग घेतला आहे.

00000

संबंधित पोस्ट

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता चित्ररथ, संविधान जागृती बाईक रॅली उत्साहात संपन्न

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…

राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण– मंत्री मंगलप्रभात लोढा· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रात सुरू होणार ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ नवा अध्याय· उद्घाटन कार्यक्रमात होणार विश्वकर्मांचा सन्मान.

श्रीगोंदा येथील क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलश्रीगोंदा येथे ८.५० कोटींच्या सुविधायुक्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन संपन्न-नूतन शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम…

vishwatmaklokswamivarta