vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तिरूपती मंदिरा मध्ये वैकुंठ द्वारका चे दर्शन घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या मध्ये टोकन देताना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती….

तिरूपती मंदिरा मध्ये वैकुंठ द्वारका चे दर्शन घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या मध्ये टोकन देताना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती….

 

राज्य प्रतिनिधी-तिरूपती मंदिरा मध्ये वैकुंठ द्वारका चे दर्शन घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या मध्ये टोकन देताना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे याच्यामध्ये अनेक जण जखमी सुद्धा झाले आहेतसध्या मंदिर प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे

 

प्राप्त माहितीनुसार तिरुपती देवस्थानच्या तिरूपती मंदिरा मध्ये वैकुंठ द्वारका दर्शन घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या भक्तांसाठी टोकन मध्ये  गर्दीमुळे धावपळ उडाली मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यातच अशी दुर्घटना झाली सदर घटनेमध्ये  टोकन देताना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही जण जखमी असल्याचंही समोर आले आहे. तिरुपती हॉस्पिटल मध्ये मध्ये काही जखमींना उपचारासाठी नेण्यात आल्याचं वृत्त आहे. तामिळनाडूतील सेलम येथील एका महिलेसह चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. सध्या मंदिर प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

 

संबंधित पोस्ट

राज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्प’चे अनावरण संपन्न

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

vishwatmaklokswamivarta

सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात १८ मे अखेर ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा६४ गावे व २३० वाड्यांतील १ लाख १३ हजार ७०९ नागरिकांना दिलासा…