
मरावे परी देहरुपी उरावे..!अवयवदान करा.. अवयवदान करा..!कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी आहे…
आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं मधली पान आपणच भरायची असतात,तेच आपलं कर्म असतं…!



