vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी आयोजीत खुल्या मॅरेथॉनचे स्पर्धेत आज २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

 राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. कुष्ठरोग दिन आणि कुष्ठरोग जनजागृती पंधरवाडाअंतर्गत स्पर्श जनजागृती अभियान २०२५ निमित्त खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २०० स्पर्धकांनी भाग घेतला त्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र, गौरव चिन्ह वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका डॉ.राणे मॅडम व प्रभारी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. नाथराव फड, मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल चव्हाण, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती. विद्या सानप, जिल्हा पर्यवेक्षक विष्णु घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाईआदी यावेळी उपस्थित होते.०००००

संबंधित पोस्ट

हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान : नवी मुंबईत हजारो श्रीगणेशमूर्तींचे अजूनही विसर्जन बाकी ,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने शास्त्रोक्तविसर्जन करावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी  

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही !* – हिंदु जनजागृती समिती

vishwatmaklokswamivarta

नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर

vishwatmaklokswamivarta

चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

३० एप्रिलपूर्वी ई-आर १ विवरण सादर करण्याचे आवाहन