vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

डाक विभागाची मुंबई येथे 5 मार्चला पेंशन अदालत

डाक विभागाची मुंबई येथे 5 मार्चला पेंशन अदालत

            सांगली, प्रतिनिधी : भारतीय डाक विभागाची सर्कल स्तरावरील सहामाही पेंशन अदालत दि. 5 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित केली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.  निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाणार आहे. निवृत्तीवेतनधारकांनी विहीत नमुन्यात अर्जाच्या तीन प्रती लेखा अधिकारी, / सचिव पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई-400001 येथे 14 फेब्रुवारी 2025 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवावी. 14 फेब्रुवारी नंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नसल्याचे प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे विकासकामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा..

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ-समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यात तीन महिन्यात 90.77 कोटींची वसुली…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

नागरी प्रशासनाने लोकांचा विश्वास जिंकून ‘सुरक्षेची पोकळी’ भरून काढावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल नक्षलोत्तर परिवर्तनासंदर्भातील राज्यस्तरीय आढावा बैठक