vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अलिबागमध्ये शिवजयंतीनिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम..

अलिबागमध्ये शिवजयंतीनिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम..

 

अलिबाग प्रतिनिधी : जिल्ह्यात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर भव्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.या मोहिमेत मुख्याधिकारी सचिन बच्छाव, स्वच्छता निरीक्षक, पाणी पुरवठा अभियंता तसेच समन्वयक आर्या जाधव, प्रियांका वाघ यांनी सहभाग घेतला

 अलिबाग नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत किनाऱ्यावरील स्वच्छतेत योगदान दिले.यावेळी माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी शपथ दिली.अलिबाग नगर परिषदेच्या पाचही शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला….

000

संबंधित पोस्ट

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक *महसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध,सूचना आणि हरकती यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढीचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन !

vishwatmaklokswamivarta

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण-करण्याकामी 15 दिवस आधी अर्ज पाठविणे आवश्यक  –जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta