vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा..

डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा..

 

    बुलढाणा, प्रतिनिधी: भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा या योजना नागरिकांना विमासुरक्षा देण्याकरिता चालविल्या जातात. विमा योजनांचे प्रीमिअम भरण्यासाठी विमाधारकांनी ऑनलाईन पध्दतीचा वापर करण्याचे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे

विमाधारकांनी विमा योजनांचे प्रीमिअम भरण्यासाठी pli.indiapost.gov.in या लिंकचा किंवा आयपीपीबी ॲपचा उपयोग करावा. याशिवाय एनएसीएच सुविधेचा उपयोग करुन विमाधारकांच्या बँक खात्यामधून आपोआप कपातीची सुविधा वापरावी. तसेच ज्या विमाधारकांच्या पॅालिसीला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी अद्ययावत नाही अशांनी इंडिया पोस्ट कॅाल सेंटरच्या 1800 266 6868 या क्रमांकावर किंवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईतील ओल्या कच-यापासून निर्माण होणा-या खताला लाभला राज्य नोंदणीकृत “हरित महासिटी कंपोस्ट” ब्रँड नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाला नवी मानांकित ओळख

vishwatmaklokswamivarta

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात संपन्न

आज दि.18 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व”योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन,सामाजिक समता सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेता, ०१.०३.२०२६ रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चालवलेल्या एकूण ३५० उड्डाणे रद्द 

अनिल अंबानी समूहाशी संबंधित ३,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त अंमलबजावणी संचालनाययाने – ईडी ची कारवाई ..

vishwatmaklokswamivarta