vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडु महाप्रसाद वाटप समितीची निवड

महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडु महाप्रसाद वाटप समितीची निवड

जालना/प्रतिनिधी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त यावर्षी 14 एप्रिल 2025 रोजी 11 हजार 134 लाडुचे वाटप करण्यात येणार आहे. यावर्षी लाडु वाटप समितीच्या अध्यक्षपदी सुनिल रत्नपारखे यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे, सचिव संदीप हिवराळे, उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, मुन्ना भोसले, विष्णु पाचफुले,सुरेश खरात, व्यवस्थापक कार्याध्यक्ष -इब्राहिम शेख, ॲड.हर्षद बागवान, भाऊसाहेब घुगे,व्यवस्थापक बाबासाहेब वानखेडे, व्यवस्थापक अध्यक्ष सुरेश रत्नपारखे, विनोद उर्फ पिंटु रत्नपारखे, डॉ. श्रावण शेवाळे, अ.भा. महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर, समिती उपाध्यक्ष दीपक वैद्य, सचिव-कडुबा वाकीकर, ॲड.रामेश्‍वर खांडेभराड, सहसचिव-कडुबा वाकीकर, सदस्य महेंद्र शिंदे,सय्यद सलमान,ॲड.उमाकांत पैठणे, ए.जे. बोराडे, ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, रवी रत्नपारखे, बाबुराव मामा सतकर, नंदकिशोर जांगडे, रामचंद्र फुलझाडे,शिवकुमार राऊत,शंकर घोडके, सुनिल साळवे, सुधाकर रत्नपारखे, रंधीर रत्नपारखे, हरेष रत्नपारखे, विलास रत्नपारखे, प्रतिक लांडगे, संतोष जमधडे,गवई, ॲड. संजय काळबांडे, फिलीप्स उगले, वंदना खांडेभराड, मंगला खांडेभराड, योगेश रत्नपारखे, सुनिल साळवे, अमोल धानुरे, शिवकुमार राऊत, शंकर घोडके, रामचंद्र घोडके, बाबा पठाण, मोहन जायभाये, अमरदिप शिंदे, वैजीनाथ नागरे, अशोक खांडेभराड, दत्ता खांडेभराड, सुयोग खर्डेकर, धनंजय देशमुख, ॲड. संदीप पडुळ,संजीव देशमुख,कल्याण दळे, राजेंद्र राख, राजेंद्र शिंदे,संभाजी मगरे,देवानंद डोईफोडे,श्री. डोंगरे, हेलगट, प्रदिप मघाडे, प्रेम जाधव, सतीश खांडेभराड,गोकुळ स्वामी, विजय पवार,सुरेश दांडगे, सुभाष सातपुते, राजेश राऊत, शंकर घोडके, रवि राऊत, नंदकुमार जांगडे, राजेंद्र जाधव, तनपुरे, दिनकर घेवंदे, अरविंद देशमुख,धनसिंग सुर्यवंशी, सुधाकर रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, अशोक माकोडे, नितीन तायडे,मदन खरात, सय्यद अखिल, गणेश तरासे, लखन जांगडे, संतोष गायकवाड, रमेश भगत, अशोक पांगारकर, बाळु म्हस्के, समाधान म्हस्के, रमेश मुळे, सतीश खांडभराड, मगरे टेलर, शिवलाल अक्षय, शिवलाल घाडगे, खरात जारवाले यांची निवड करण्यात आली.

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरणाचे नवे पाऊल: मिशन वात्सल्य योजना

शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ मध्ये तज्ज्ञांचे मत…

मुंबई वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील सर्वात मोठी कारवाई. शाकुलशहा दर्गा परिसरातून २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक…

भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ

vishwatmaklokswamivarta

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्वाचे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा…