vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार…

मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार…

बदनापूर, (प्रतिनिधी)-मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार देण्यात आला.मध्य प्रदेश राज्यातील महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटीच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार समाजातील कर्तबगार व्यक्तीना

दिले जाते. यंदा जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज

प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. नरवडे जलबा यांना भीम रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. संस्थेच्या वतीने १४ एप्रिल रोजी एका कार्यक्रमात डॉ. नरवडे यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादवयांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला यावेळी भन्ते धम्मदीप महाथेरो उपस्थित होते.डॉ. नरवडे यांना भीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर, सचिव डॉ. एम. डी.पाथ्रीकर, संचालक डॉ. एस. एस. शेख, डॉ.खान नाजमा आदिनी अभिनंदन केले.

०००००

फोटो ओळी….

१०- मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्यावतीने बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहनयादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार देण्यात आला.

०००००००

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध #वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त*

हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

आज आदरणीय दादांना जाऊन पाच महिने पूर्ण झाले… सुनेत्रा ताई अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

दिव्यांग आनंद मेळा’चे आयोज: २८ फेब्रुवारीपर्यंत मेळा राहणार सुरू

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीयांच्या स्वयंरोजगार,उद्योग आणि उच्च शिक्षणाला आर्थिक बळ

प्रधानमंत्री सुर्यघर योजनेबाबत रांजणगाव(शें.पू.)येथेशुक्रवारी (दि.२८) ग्रामस्थांची कार्यशाळा..