vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त’ गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात बहुमान!

सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त’ गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात बहुमान!

राज्य प्रतिनिधी -मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम (पहिला टप्पा) अंतर्गत ‘सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त’ गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात बहुमान!

सर्व नागरिकांचे अभिनंदन!

📊 वेबसाईट सुधारणा, तक्रार निवारण, गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा वापर, आणि कार्यालयीन सुविधा अशा १० विविध घटकांवर क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत मूल्यमापन होऊन नवी मुंबई महानगरपालिकेची निवड.

न.मुं.म.पा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली.नवी मुंबईकर नागरिकहो, हे यश तुमच्याच पाठिंब्यामुळे शक्य झाले – मन:पूर्वक अभिनंदन!

यापुृढील काळातही ही उत्तम सेवासुविधा पूर्ततेची कटिबध्दता आणखी प्रभावीपणे राबविण्याचा दृढनिश्चय!

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ८ वर्षे मुदतीचे१००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यास उग्र आंदोलन करणार – शाहूराज माने, अध्यक्ष जनसंघर्ष समिती

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीत महाराष्ट्राचा पुढाकार- मंत्री ॲड.आशिष शेलार ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ मोहिमेचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

पीक विमा उतरवला नाही म्हणूनशेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही- राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे