vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी“टेक वारी” उपक्रमाचे थेट प्रक्षेपणाद्वारे प्रशिक्षण संपन्न..

जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी“टेक वारी” उपक्रमाचे थेट प्रक्षेपणाद्वारे प्रशिक्षण संपन्न..

 

ठाणे, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाकडून दि.5 ते 9 मे 2025 या कालावधीत “टेक वारी” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.त्यानुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज त्याचे थेट प्रक्षेपणाद्वारे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, तहसिलदार रेवण लेंभे, उज्वला भगत, प्रदीप कुडाळ, अमोल कदम आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमधील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जनजागृती व प्रत्यक्ष कारवाईवर भर द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

मुलुंडमध्ये मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला, ऑटोवर ढिगारा पडल्याने ३-४ जण जखमी झाल्याचा संशय एकाचा मृत्यू झाल्याची वृत्त

vishwatmaklokswamivarta

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

कल्याण येथील मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

vishwatmaklokswamivarta

🌸 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – आधार प्रमाणीकरण (e-KYC) बाबत महत्त्वाची माहिती 🌸

vishwatmaklokswamivarta

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा – राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta