vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाकिस्तानकडून जम्मू कश्मीरच्या पूंछमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पाकिस्तानकडून जम्मू कश्मीरच्या पूंछमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

: राज्य प्रतिनिधी-जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी पूंछमध्ये झालेल्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या लोकांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी भाषणात सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने निष्पाप लोकांवर हल्ला केला. नागरी क्षेत्रे आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ()जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी पूंछमध्ये झालेल्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या लोकांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी भाषणात सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने निष्पाप लोकांवर हल्ला केला. नागरी क्षेत्रे आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. जम्मू आणि काश्मीर सरकार, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्या भावना तुमच्यासोबत आहेत.

संबंधित पोस्ट

७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कार्तिक आर्यन आणि मामुट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आर्टिकल ३७० सर्वोत्कृष्ट चित्रपट

नक्शा प्रकल्पः कन्नड नगरपालिका हद्दीत मोजणीसाठीमालमत्ताधारकांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाकुंभमेळ्यात काश्मीर आणि बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांसंबंधी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन!बांगलादेश व काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्रीचंद्रोदय मंदिर, वृंदावन

vishwatmaklokswamivarta

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24×7 तास कार्यान्वित ठेवा

बुलढाण्यात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा