vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड प्रतिसाद : शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नी शिवसैनिकांची तहसिलकार्यालयावर धडक : लबाड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांची घोषणाबाजी…

जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड प्रतिसाद : शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नी शिवसैनिकांची तहसिलकार्यालयावर धडक : लबाड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांची घोषणाबाजी…

जालना, (प्रतिनिधी)-सत्ता मिळविण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांनी निवडणुक प्रचारात शेतकर्‍यांना अनेक अमिषे दाखविली. मात्र सत्ता मिळताच शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना आठवण करुन देण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीनेतेरा वादा’ हे शेतकरी जनआंदोलन सुरु केले आहे. त्याचा एक भाग म्हणून जालना जिल्हृयातील सर्व तालुक्यात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पदाधिकार्‍यांनी एकत्र येवून जिल्हाधिकारी, तहसिलदार,ग्रामविकास अधिकार्‍यांना निवेदन देवून मागण्य शासनापर्यंत पोहोचण्याची मागणी केली.

आज शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात सत्ताधारी पक्षांच्या वतीने निवडणुकीच्या काळात शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देऊ, शेतकरी सन्मान योजनेतून प्रति शेतकरी पपंधरा हजार रुपये देऊ, लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मानधन देऊ, राज्यातील ४४ हजार गावात पाणंद रस्ते बांधू,शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या खतावरील एसजीएसटी अनुदान स्वरूपात परत करू, एक रुपयात पिक विमा देऊ, वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये मानधन

देऊ, अन्नदाता बनेल ऊर्जादाता योजना राबवून शेतीला २४ तास वीज देऊ.शेतीमालाला हमीभाव देऊ, बी बियाणे खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेऊ, हर घरजल हर घर छत ही योजना राबवू,मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता घेऊ अशी अनेक मोठ मोठी आश्वासने दिली. सरकार आले की आश्वासनांची पूर्तता

करण्याचा शब्द देण्यात आला. परंतु निवडणुकीनंतर व सरकार आल्यावर शेतकर्‍यांच्या या सर्व प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याचा निषेधही नोंदविण्यात आला.जालना तालुका शिवसेना : जालना येथे तहसिल कार्यालयात निवेदन उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार,तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, माजी सभापती मुरलीधर थेटे, शहरप्रमुख बाला परदेशी, उपतालुकाप्रमुख प्रभाकर उगले, तालुका संघटक बाबुराव कायंदे, विभागप्रमुख बळीराम ढवळे, जनार्धन गिराम, युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर, शहरप्रमुख दर्शन चौधरी,बंजारा सेलचे शंकर जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते.बदनापूर तालुका शिवसेनेच्या : वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, कारभारी मसलेकर, ऋषीकेश थोरात, राजु जाधव, रामेश्वर फड, सुदामराव काळे, अनिसपठाण, बाबुराव गोडसे, बळीराम कोल्हे, औचितराव अंभोरे, अंकुश वाघ, केशवक्षीरसागर, विजय भवर, अर्जुन ठोंबरे, वैजीनाथ शिरसाट, दत्ता पडोळ, जावेदखान, श्रीराम धोंडीबा, राजेंद्र जर्‍हाड, संजय जर्‍हाड, शिवाजी कर्‍हाळे,सुधाकर खैरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

भोकरदन तालुका : भोकरदन येथे उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव,तालुकाप्रमुख वैâलास पुंगळे, शहरप्रमुख महेश पुरोहित, विठ्ठल जाधवयांच्यासह आदींची उपस्थिती होती.जाफराबाद तालुका शिवसेना : जाफराबाद येथे यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेशगव्हाड, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर जगताप,तालुकाप्रमुख कुंडलिक मुठ्ठे,माजीजि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, देविदास पैठणे, शिवाजी रगड, संतोष रगड,भगवत घोडके, शिवाजी गावंदे, गणपत बनकर, समाधान सवडे, गणेश सवडे, इम्रानशेख, अश्पाक कुरेशी, प्रसाद भुईटे, प्रल्हाद बनकर, वसंता फलके, विनोदशेळके, समाधान चव्हाण, समीर शहा, विनोद जाधव, राजु लोखंडे, विष्णु लोंखडेआदीं शिवसेना पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.घनसावंगी तालुका : घनसावंगी येथे तालुकाध्यक्ष संदीप कंटूले,माजी जि.प.सदस्य देवनाथ जाधव,माजी पं.स. सभापती मधुकर साळवे, शिवसेना गटनेते यादवदेशमुख, बबनराव घोगरे,राजेंद्र तांगडे,अर्जुन पवार,दिलीप कंटूले, शंतनूदेशमुख याच्यासह शिवसैनिकांच्या स्वाक्षरी आहेत.मंठा तालुका : मंठा येथे नगरसेवक प्रदीप बोराडे यांच्यासह अनंता वैद्य,सचिन चव्हाळ, रवी काळे, राहुल बोराडे, ईलीयास शेख, राजेश पवार, गोरख चव्हाण, जुनेद पठाण, एहासान शेख, गजानन झोल, तान्हाजी मोरे, विजय तायडे,करण बोराडे, प्रविण पंडीत, रुतिक जाधव, पवन जाधव, विठ्ठल जाधव, किशोरझोल, ऋषिकेश वाघ, संदीप जोशी, संदीप ढेगळे, विठ्ठल काकडे, माणिक ढेंगळे,वैभव मराठे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.परतुर शिवसेनेच्या : वतीने निवेदन देतांना उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम व

जिल्हा समन्वयक महेश नळगे, प्रभारी तालुकाप्रमुख भारत पंडित. तालुकासमन्वयक अशोकराव आघाव,शिवसेना शहरप्रमुख दत्ता सुरुंग, दलीत आघाडीतालुकाप्रमुख मधुकर पाईकराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयवाणी,उपसरपंच विठ्ठलराव वाटाणे, उपसरपंच दिपक काळे, प्रभाकरखंदारे,तुकाराम बोरकर, बाबुराव बोरकर, शाहीर खालापूरे, राहुल कदम, गोपाळमाने,देविदास राठोड,वसंत बरकुळे, दादाराव बरकुले, माऊली राजबिंडे,गणपतराव खोसे, गोपाळ माने,राजू शिंदे, आबासाहेब कदम, बळीराम सोळंके,सुरेश भंडारी, बापू घटमाल सर्व शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.अंबड तालुका : येथे तहसिलदारांना निवेदन देतांना उपजिल्हाप्रमुख हनुमानधांडे, पंडीत गावडे, दिनेश काकडे, कुमार रुपवते, नंदकिशोर पुंड, बंडुपागिरे, राम लांडे, रमेश वर्‍हाडे, सिध्देश्वर उबाळे, कल्याण टकले,प्रभाकर ब्रम्हने, रजनिश कनके, रवि इंगळे, सुरेश राजपुत, गजानन सानप,शैलेश दिवटे, सिताराम धुळे, मुकूंद हुसे, संतोष मुर्तडकर, भुजंग सुरसे,किशोर दखणे, भास्कर चपटे, उमेश लटपटे, विश्वभंर गाडेकर, अशोक खरमुडे,राजु सरोदे, नवनाथ गिरी, भाऊसाहेब जाधव, अमोल टोपे आदींची

संबंधित पोस्ट

महाकुंभमेळ्याला ‘फालतू’ म्हणणार्‍या लालूप्रसाद यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी  

vishwatmaklokswamivarta

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट,कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा..

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

नांदेड- मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण..मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणणार- केंद्रीय मंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta