vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई येथील बस मार्ग क्र. 45 खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज – 2 या मार्गाचा स्वप्नसागर गृहसंकुल, सेक्टर 34 पर्यंत विस्तार

नवी मुंबई येथील बस मार्ग क्र. 45 खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज – 2 या मार्गाचा स्वप्नसागर गृहसंकुल, सेक्टर 34 पर्यंत विस्तार

        नवी मुंबई प्रतिनिधी  नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा बस मार्ग क्र. 45 हा खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज -2 शिवसेना कार्यालय अशाप्रकारे आसुडगांव आगारातून कार्यान्वित आहे. सदर मार्गामध्ये दि. 7 जून 2025 पासून करण्यात येत आहे. यानुसार –

       * खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज -2 शिर्के कॉलनी पर्यंत कोणताही बदल नाही.  * तळोजा फेज – 2 शिर्के कॉलनीपासून पुढे मारवा से.22, धनश्री गृहसंकुल से.37, सिडको कॉलनी, आनंदसागर / सुखसागर गृहसंकुल, दिपसागर गृहसंकुल, स्वप्नसागर गृहसंकुल से.34 पर्यंत जातील व येतील.- प्रवाशांच्या मागणीनुसार व त्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या बस मार्ग क्र. 45 मधील बदलांची नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आहे.

 

 

संबंधित पोस्ट

मराठी भाषेवर कुठलेही अतिक्रमण होणार नाही यासाठी सजग राहण्याचे आव्हान-कौतिकराव ठाले पाटील

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-आसामप्रमाणे संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

vishwatmaklokswamivarta

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा “महाराष्ट्राची हिरकणी” म्हणून गौरव – क्रीडा सोयीसुविधांसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू