vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील परळ  येथील स्वामी संस्था विरंगुळा केंद्राला सदिच्छा भेट

मुंबईतील परळ  येथील स्वामी संस्था विरंगुळा केंद्राला सदिच्छा भेट

 मुंबई प्रतिनिधी-

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबई अध्यक्ष श्री सुरेश पोटे व संपर्कप्रमुख श्री दिलीप गाडेकर यांनी नुकतीच परेल येथील ज्येष्ठांकरिता सुरू असलेल्या विरंगुळा केंद्र व स्वामी संस्थेस सदिच्छा भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली

त्यावेळी संस्थाचालक प्रमुख श्री मोहन कटारिया व त्यांचे सहकारी यांनी महासंघाकडून आलेल्या अध्यक्ष संपर्कप्रमुख यांचे स्वागत केले व तेथे सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती संचालकांनी दिली त्याच वेळी तेथे गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य घेण्याकरिता काही विद्यार्थी पालक आले असता अध्यक्ष सुरेश पोटे संपर्कप्रमुख दिलीप गाडेकर यांच्या हस्ते त्या विद्यार्थी पालकांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे  गरीब रुग्ण सेवा दिव्यांग सेवा शैक्षणिक उपक्रम महिला बचत गट ज्येष्ठांचे कार्यक्रम यासह इतर उपक्रमांची सविस्तर माहिती संचालक प्रमुख श्री मोहन कटारिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दिली स्वामी संस्था व विरंगुळा केंद्र यांचे कार्य नियोजनबद्ध व लोकोपयोगी सुरू असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले सदिच्छा भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्यानंतर निघतेवेळी स्वामी केंद्र यांनी श्री पोटे व श्री दिलीप गाडेकर यांना भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला  याबाबत अध्यक्ष सुरेश पोटे यांनी आभार मानले

संबंधित पोस्ट

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

नागपूर बोर्डात समस्या निवारण सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्‍या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चा..

ठाणे जिल्ह्याची ग्रामीण गृहनिर्माण मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरी; १०५% घरकुले पूर्ण!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-१ चा प्रारंभनागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाची सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी- 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप..

कर्जमुक्तीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मिळणार नवी ऊर्जा