vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी* 

*सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी*

राज्य प्रतिनिधी-सातारा दि. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाहणी करून वारकऱ्यांची संवाद साधला.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साखरे बोर्डीकर यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सुविधाची पाहणी केली. आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यामध्ये ठीक ठिकाणी आरोग्य केंद्र उभारून वारकऱ्यांना औषध उपचारासह इतर सुविधा देण्यात येत आहेत याबद्दल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साकोरे बोर्डीकर यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून आरोग्यसेवा चांगल्या मिळत आहेत का याबाबत विचारणाही केली. यावर वारकऱ्यांनी आरोग्य, निवास सुविधा चांगल्या मिळत असल्याचे सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

शबरी नॅचरल्स’चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुकाची थाप

रिमोट ऑपरेटिंग बोया ठरला देवदूत; काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवदान*

vishwatmaklokswamivarta

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर सभेचे आयोजन**केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार*

व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; मुंबई शहर व्हिएतनाम करिता पर्यटनाचे ‘गेट वे’ झाले असल्याची राष्ट्राध्यक्षांची भावना*  

रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी- मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन