vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना महबूबा मुफ्तींचा पाठिंबा, 11 जणांना नोकरीवरून काढण्यात आले.

दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना महबूबा मुफ्तींचा पाठिंबा, 11 जणांना नोकरीवरून काढण्यात आले.

प्रतिनिधी : हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी सलाहुद्दीनच्या दोन मुलांसह 11 जणांना सरकारी नोकरीवरुन काढण्यात आले आहे. वडीलाच्या  वाईट कामाची शिक्षा मुलांना का ?’, दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना महबूबा मुफ्तींचा पाठींबा. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना सरकारी नोकरीवरुन काढून टाकल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. वडिलाच्या वाईट कामाची शिक्षा मुलांना कशी देता ? असा प्रश्न त्यांनी विचारला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

तपासाशिवाय सलाहुद्दीनच्या मुलांवर कारवाईसरकारने हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी सलाहुद्दीनच्या दोन मुलांसह 11 जणांना सरकारी नोकरीवरुन काढून टाकले आहे. त्यांच्यावर सरकारी नोकरी करत असताना दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. यावर बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, कुठल्याही तपासाशिवाय सलाहुद्दीनच्या मुलांवर ही कारवाई करण्यात आलीये. वडिलाने केलेल्या वाईट कामाची शिक्षा मुलांना का देता ? असा सवालही त्यांनी विचारा.

कलम 370 चा उल्लेखमुलाखतीदरम्यान महबूबा यांनी कलम 370 आणि 15अ चाही उल्लेख केला. या प्रकरणाचा संबंध त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्याशी जोडला. जेव्हा राम मंदिराचे प्रकरण कोर्टात होते, तेव्हा यासाठी लोक आवाज उठवायचे. मग मी कलम 370 साठी आवाज उठवल्यावर गुन्हेगार ठरवता, असे त्यांनी म्हटले. तसेच, 370 आणि 35अ परत आणण्यासाठी नेशनल कॉन्फ्रेंस आणि पीडीपीसोबत इतर पक्ष आल्याचेही त्या म्हणाल्या.

संबंधित पोस्ट

प्रमुख स्वामी महाराजांची १०३ वी जयंती आणि BAPS चा ‘कार्यकार सुवर्ण महोत्सव’ दोन्ही साजरे,भगवान स्वामीनारायणापासून सुरू झालेल्या BAPS संस्थेने केवळ भक्तीवरच भर दिला नसून समाजसेवेची जोडही समाजात रुजवली-अमित शहा केंद्रीय गृहमंत्री

vishwatmaklokswamivarta

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज,विद्यापीठाच्या परिक्षा रद्द…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुमारे महिनाभर पुढे गेल्यानंतर आज निवडणूक आयोगासमोरील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचा निर्णय देखील लांबणीवर….

vishwatmaklokswamivarta

राज्यातील एका जोडप्याचं ISIS संबंध, NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर…

सर्वोच्च न्यायालयात आजचा दिवस ऐतिहासिक, दोन घटनापीठे प्रलंबित घटल्यांवर करणार सुनावणी..