vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबूर येथील घटना टिळक नगर येथील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात्विक हॉटेल मध्ये तोडफोड…

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबूर येथील घटना टिळक नगर येथील  पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात्विक हॉटेल मध्ये तोडफोड…

 

मुंबई प्रतिनिधी- मुंबईतील चेंबूर टिळक नगर येथील सेल कॉलनी परिसरात असलेल्या सात्विक व्हेज रेस्टॉरंट अँड या हॉटेल अज्ञात आरोपीने रात्री पहाटे जवळपास 4 वाजताच्या सुमारास दगड  मारून हॉटेल काचा फोडला आहे आणि तेथे असलेल्या हॉटेलच्या सुरक्षारक्षकांसोबतही मारहाण केली आहे सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कायदा असून सदर घटनेचा पोलीस गंभीरतेने कसून शोध घेत आहे

मुंबईतील चेंबूर टिळक नगर येथील सेल कॉलनी परिसरात असलेल्या सात्विक व्हेज रेस्टॉरंट अँड या हॉटेल अज्ञात आरोपीने रात्री जवळपास 4 वाजताच्या सुमारास दगड  मारून हॉटेल काचा फोडला आहे आणि तेथे असलेल्या हॉटेलच्या सुरक्षारक्षकांसोबतही मारहाण केली आहे सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कायदा असून सदर घटनेचा पोलीस गंभीरतेने कसून शोध घेत आहे याच्या मागे कोणते राजकारण आहे का याचाही ते शोध घेत आहेत मात्र घटनेचा कारण काय अद्याप स्पष्ट नाही हॉटेलच्या मालक तर्फे टिळक नगर पोलिस ठाण्यात तक्रार या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत

संबंधित पोस्ट

शिवदिक्षा व गुरू मंत्र संस्कार व सत्संग सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे विश्र्वरूप हॉल येथे संपन्न…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना उद्या नियुक्तीपत्रे प्रदान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षण निवडणूक आयोगाकडून १,४४४ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षणामधील सुपर स्वच्छ शहराचे मानांकन टिकविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज !नागरिकांना स्वच्छताविषयक अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन!