vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 28.23 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 28.23 टी.एम.सी. पाणीसाठा

    सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.23 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

 विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 69.05 (105.25), धोम 9.45 (13.50), कन्हेर 7.45 (10.10), धोम बलकवडी 1.95 (4.08), उरमोडी 7.09 (9.97), तारळी 5.03 (5.85), वारणा 28.23 (34.40), राधानगरी 6.68 (8.36), दूधगंगा 16.44 (25.40), तुळशी 2.63 (3.47), कासारी 2.05 (2.77), पाटगांव 3.28 (3.72), अलमट्टी 88.25 (123).

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 2100, कण्हेर 3099, उरमोडी 3386, तारळी 1921, वारणा 4500, राधानगरी 3100, दुधगंगा 1500, तुळशी 0.00, कासारी 1000, पाटगाव 300, हिप्परगी बॅरेज 1 लाख 8 हजार 93 व अलमट्टी धरणातून 1 लाख 11 हजार 80 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

 विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 18.6 (40) व अंकली पूल हरिपूर 22.1 (45.11).

000000

संबंधित पोस्ट

धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान-माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून सुरू करावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

फळपिक विमा योजनेंतर्गत आंबिया बहारातील आंबा फळपिकासाठी सहभागाकरिता 30 नोव्हेंबर अंतिम मुदत..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकला सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान…