vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जलवितरण व्यवस्थेत ऑटोमायझेशनसाठी सिडकोला टेंडर प्रक्रियेचे आदेश- उद्योग मंत्री उदय सामंत

जलवितरण व्यवस्थेत ऑटोमायझेशनसाठी सिडकोला टेंडर प्रक्रियेचे आदेश- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी : सिडकोच्या जलवितरण व्यवस्थेत ऑटोमायझेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून यासाठी पुढील दोन महिन्यांत ऑटोमायझेशनसाठीचे टेंडर काढण्याचे स्पष्ट निर्देश सिडकोला देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत दिली.सदस्य प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, पनवेल आणि परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात येणार आहेत. सिडकोच्या माध्यमातून पाणीवाटपात पारदर्शकता आणण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी अत्याधुनिक प्रणालींचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

****

 

शैलजा पाटील/विसंअ/

संबंधित पोस्ट

कृषी केंद्रांनी 10 ऑगस्टपूर्वी ई-पॉसबसवावे*साठ्यामधील तफावतीमुळे कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार…

vishwatmaklokswamivarta

पल्स 2027’ साठी स्वतंत्र कंपनी व दुहेरी समित्यांची स्थापन शासन निर्णय लवकरच     – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta