vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावीत महिलेवर गोळीबार..

 मुंबईतील धारावीत महिलेवर गोळीबार..

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईतील धारावीत महिलेवर गोळीबार.. झाल्याची घटना समोर येत आहे सदर घटनाही धारावी 90 फूट रोड वरील धारावीच्या मुस्लिम नगर मधील घटना आहे सदर महिलेला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबतची संपूर्ण चौकशी शाहूनगर पोलीस ठाणे करत आहेत

प्राप्त माहितीनुसार शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुस्लिम नगर येथे-धारावीत महिलेवर गोळीबार.. झाल्याची घटना समोर येत आहे सदर घटनाही धारावी 90 फूट रोड वरील धारावीच्या मुस्लिम नगर रहिवासी महिला नामे

सर्वर बानू शेख नावाची ३२ वर्षीय महिला जखमी रात्रीच्या सुमारास महिला घराजवळ उभी असताना तिच्या दंडावर अचानक काही तरी आघात झाल्याने महिला जखमी महिलेला सायन रुग्णालयात दाखल केलं असता महिलेच्या दंडात गोळी घुसल्याच निष्पन्न शाहू नगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुढील तपास सुरू आहे

संबंधित पोस्ट

जनसुरक्षा विधेयकाने देशविघातक संघटनाच्या मुसक्या आवळणार – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धाअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखताआणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

vishwatmaklokswamivarta

मुंबईत उपनगरासह रिमझिम पाऊस सुरू झाला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

डाक अदालत 10 सप्टेंबरला

vishwatmaklokswamivarta