vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वच्छतेसाठी इच्छूकांनी दरपत्रक सादर करावेत

स्वच्छतेसाठी इच्छूकांनी दरपत्रक सादर करावेत

  रायगड( प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान येथील स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, रेकॉर्ड रूम इत्यादी इमारतींचे आवारातील स्वच्छतागृहे व बाहेरील परीसर स्वच्छतेसाठी वार्षिक ठेका देणे आवश्यक आहे, जेणेकरुन जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात व कार्यालयात स्वच्छता राहील.

जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, रेकॉर्ड रूम इत्यादी इमारतीचे आवारातील स्वच्छतागृहे व बाहेरील परीसर स्वच्छतेसाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत. तरी इच्छूकांनी दि.04 ऑगस्ट 2025 पर्यंत सदरचे दरपत्रक सामान्य शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे देण्यात यावेत. या कामाबाबतच्या अटी व शर्ती व आवश्यक कागदपत्राबाबत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस फलकावर लावण्यात आल्या असून त्यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

0000000

संबंधित पोस्ट

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि.25); 6304 उमेदवारांची बैठक व्यवस्था

नमुंमपा निवडणूक निर्णय अधिकारी यांना धमकावणे ही गंभीर बाब – पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ चे पालन करून एकत्रित प्रयत्नांतून नवी मुंबईचे ‘देशातील सुपर स्वच्छ शहर मानांकन’ कायम राखण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नाशिक ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करा• रिंग रोड प्रकल्पातील रस्तेकामांचा आराखडा 10 दिवसांत पाठवा..

भटक्या समाजातील विद्यार्थ्यांच्या जीवनात जातीच्या दाखल्यांमुळे सकारात्मक परिवर्तन – अप्पर मुख्य सचिव विकास खारगे- भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वितरण – पाणंद रस्ते खुले केल्याबद्दल शिष्टमंडळाने व्यक्त केली कृतज्ञता..

vishwatmaklokswamivarta