vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार दि.31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार दि.31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत

ठाणे प्रतिनिधी-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार दि.31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत होत असून त्यांची दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि जनतेप्रती असलेली संवेदनशीलता ही जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रगतीची आधारशिला ठरली आहे.

या यशस्वी कारकिर्दीचा सुवर्ण टप्पा पूर्ण होत असून त्यांच्या सेवेचा सन्मान करण्याचा हा विशेष क्षण आहे. यात प्रसारमाध्यम प्रतिनिधींचाही मोलाचा वाटा आहे.

या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अनौपचारिक संवाद साधला.

#Thane #Collector #Press

संबंधित पोस्ट

मुंबईत दिवाळी पहाटेच्या वेळी ड्रोन व उडत्या आकाश कंदीलांवर बंदी

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी !

vishwatmaklokswamivarta

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

vishwatmaklokswamivarta

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या कालावधीत नाशिकला होणार विश्व मराठी संमेलन

लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण-करण्याकामी 15 दिवस आधी अर्ज पाठविणे आवश्यक  –जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद