vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

गडचिरोली प्रतिनिधी –

खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक* अटक माओवाद्याचा माहे नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येमध्ये होता सक्रिय सहभाग

* सन 2024 मध्ये पेरमिली दलम संपूष्टात येण्यापूर्वी पेरमिली दलममध्ये राहून करत होता सदस्य पदावर काम* गडचिरोली डिव्हीजनमध्ये सहा वर्षांपासून सक्रीय असलेल्या माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अत्यंत शिताफिने हैद्राबाद (तेलंगना) येथुन केली अटक * महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 02 लाख रुपयांचे बक्षीस

संबंधित पोस्ट

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचे कवच  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-

जालना जिल्ह्यातील 65 कोतवाल व पोलीस पाटील “आपदा मित्र” प्रशिक्षणासाठी कोलाडकडे रवाना

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta