vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा संपन्न

लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा संपन्न.

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार सेनेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी सिताराम बिल्डिंग कंपाऊंड येथे टिळकांच्या स्मृतीस अभिवादन करुन पार पडली. या प्रसंगी बेस्ट समिती चे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते अरविंद भाई दुधवडकर आणि माथाडी कामगार नेते विकास मळेकर , शंकर झोरे , बाजीराव , सुरेश कोळी , पत्रकार रवींद्र खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

निलंगा नगरपरिषदेसाठी 67.37, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी 80.51 टक्के मतदान,उदगीरमध्ये तीन जागांसाठी 58.22 टक्के मतदान,जिल्ह्यातील 4 नगरपरिषद, 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज 21 डिसेंबर रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी“लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” चा वापर उपयुक्त ठरणार

भोजापूर प्रकल्पाचा नदीजोडमधील समावेशासाठी आराखडा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील ११ वंचित गावांसाठी सर्वेक्षणाचे आदेश

vishwatmaklokswamivarta

जोपर्यंत माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत मला तुरुंगात टाकता येणार नाही’; उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांच्या तक्रारीला उत्तर

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद

महालक्ष्मी सरसच्या रंगतदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा तडका..

vishwatmaklokswamivarta