vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजेगाव येथील शेतकरी उगले यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठींबा…

राजेगाव येथील शेतकरी उगले यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठींबा…

जालना, प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी व्हावी व
मराठवाड्यातील अतिवृष्टीकस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळावी यासह
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथील
शेतकरी गजानन रामनाथ उगले हे मागील सहा दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहेत.
आज त्यांची भेट घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी
त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व त्यांच्या उपोषणास शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख
महेश नळगे, जिल्हासंघटक भानुदास घुगे, किसान सेना संघटक मुरलीआबा थेटे,
तालुकाप्रमुख हरीहर शिंदे, संदीप कंटुले, अनंता वैद्य, आबा कदम बाबुराव
कायंदे, प्रभाकर उगले, बबनराव मिसाळ यांच्यासह आदीं पदाधिकार्‍यांची
यावेळी उपस्थिती होती.

फोटो ओळी…..
७-शेतकरी गजानन रामनाथ उगले हे मागील सहा दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहेत. आज शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व
त्यांच्या उपोषणास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पाठिंबा
दिला. बबनराव मिसाळ यांच्यासह आदीं पदाधिकार्‍यांची
यावेळी उपस्थिती होती.
०००००००

संबंधित पोस्ट

नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी  संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*गणेशोत्सव ‘डीजे’मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली तात्पुरती बंद-बस ट्रॅकर ॲपवर परिणाम

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजभवन झाले लोकभवन

vishwatmaklokswamivarta

ठाण्याचे उपायुक्त शंकर पाटोळे (अनधिकृत बांधकाम विभाग) यांना लाच घेताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ३५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ …

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जंगी स्वागत