vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती संभाजीनगर वासियांनी वाहिली डॉ.संपदा मुंडे यांना श्रद्धांजली…

राज्य प्रतिनिधी-फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंढे आत्महत्या प्रकरणाबद्दल संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रात उसळली असून,याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर मध्येही पाहिला मिळाले.शहरातील नागरिकांनी क्रांती चौकात एकत्र येत संताप व्यक्त केला.यावेळी संस्था,संघटना,सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने डॉ. संपदा मुंढे यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी बोलताना विविध मान्यवरांनी या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्यात यावी, शासनाने या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश यांच्या अख्यारीत एस.आय.टी. स्थापन करून जलद चौकशी करून आरोपींना कठोर शासन करावे.महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ.संपदा मुंढे यांचे चारित्र्य हनन केले,याबद्दल संताप व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

यावेळी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते दिनकर दादा ओंकारं, दिपाली मिसाळ,अँड.महादेव आंधळे, जेष्ठ पत्रकार बाबा गाडे,डॉ पवन डोंगरे,विजय खंडागळे,सुहास दाशरथे,शैलेश मिसाळ,अश्फाक कुरेशी , मयूर सोनवणे,संजय मेढे,अरविंद केंद्रे,आनंद वाघ,प्रशांत दहिवाडकर,अशोक ( पप्पू ) गिते,योगेश खाडे,अमित भांगे, जयश्री शिर्के,अहिरे ताई,पुष्पा मुंढे,धनराज मुंढे,भागवत तांदळे,विष्णू वखरे,जनार्दन कापूरे,हिरा बिरुटे,सागर साबळे,राजू काळे,शुभम चाटे, सागर नागरे,अक्षय हिवाळे,आकाश पोहाल पोहळ,अमित घनघाव,रामकांत गीते,अमोल सांगळे,महेंद्र घुगे, शिवाजी गीते,सहदेव पालवे,अमोल मुंढे,विकी फड सह शेकडो नागरिक उपस्थिती होते .

000000

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा -पालकमंत्री नितेश राणे एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ

     पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन                                        

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई #मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन ते मंडाले या मार्गाचे लोकार्पण तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

आयुष्यमान भारत, हात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

लोकं नाही तर गडचिरोलीचा विकास धावत आहे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल**गडचिरोली महामॅरेथॉनमध्ये १४ हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*

vishwatmaklokswamivarta