vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

बदनापूर मध्ये ध्वजारोहण (मंडप उभारणी) सोहळा संपन्न.

बदनापूर मध्ये ध्वजारोहण (मंडप उभारणी) सोहळा संपन्न.

राज्य प्रतिनिधी-

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा पादुका दर्शन सोहळा दिनांक 11/ 11/2025 वार मंगळवार रोजी मोठ्या हर्ष उल्हासाथ पार पडणार आहे त्यानिमित्त आज दिनांक 4/ 11/ 2025 वार मंगळवार रोजी ठीक दोन वाजता सिद्धिविनायक मंदिर, कृषी विज्ञान केंद्र समोर बदनापूर शहर येथे ध्वजारोहण (मंडप उभारणी) कार्यक्रम पुरोहितांच्या हस्ते वेद पुरोहित आणि मंत्रघोषात संपन्न झाला. यावेळी बदनापूर तालुक्याचे आमदार यांचे बंधू श्री देविदासजी कुचे साहेब, मराठवाडा उपपीठ सहपिठप्रमुख श्री विजयजी देशपांडे साहेब, प्रोटोकॉल सेक्रेटरी श्री जोजारे साहेब, प्रोटोकॉल अधिकारी श्री जवंजाळ साहेब, जालना जिल्हा निरीक्षक श्री दत्ताघरत साहेब, जिल्हाध्यक्ष श्री नवनाथ जी पवार साहेब सर्व जिल्हा सेवा समिती तालुका सेवा समिती संत संघ सेवा समिती आरती सेवा समिती सर्व आजी-माजी पदाधिकारी पंचक्रोशीतील सर्व भक्त,साधक,शिष्य, परमार्थ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बदनापूर येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांचे पादुका सोहळा निमित्त आज रोजी सिद्धिविनायक मंदिर कृषी विज्ञान केंद्र समोर बदनापूर शहर येथे ध्वजारोहण मंडप उभारणी कार्यक्रम संपन्न झाला छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस…*ॐ नमःशिवाय* 

जय गजानन माऊली!!

कर्मांचा न्याय अटळ; आत्मपरीक्षण व धर्माचरणातूनच मोक्षप्राप्ती : महासती श्री निर्मलाजी म.सा.

झोन स्तरीय निरंकारी बाल समागम चे जालना येथे आयोजन.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 10व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे उद्घाटन केले “आम्ही स्त्रीच्या डोळ्यातून एक अश्रू देखील पडू देऊ शकत नाही,” – गुरुदेव श्री श्री रविशंकर

vishwatmaklokswamivarta