vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पहा म्हणाले,

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते पहा

 राज्य प्रतिनिधी –

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते पहा

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी ज्या गोष्टीला ‘हायड्रोजन बॉम्ब’ म्हटलं, तो काही बॉम्ब नव्हता. ती एक फुसकी लवंगी होती. ना आवाज, ना ऊर्जा! आआता हे स्पष्ट झालं आहे की राहुल गांधी देशातील लोकशाहीशी निगडित संस्थांविरुद्ध एक ठराविक अजेंडा राबवत आहेत.राहुल गांधींचा हा अजेंडा देशाबाहेरील शक्तींच्या अजेंड्याशी जुळतो आहे. या बाह्य शक्ती भारताच्या लोकशाहीवरील आणि संविधानावरील विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून खोटं वातावरण आणि कथानक तयार करण्याचं काम केलं जात आहे, आणि राहुल गांधी त्या कथानकाला इंधन पुरवत आहेत, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते?

संबंधित पोस्ट

घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा* 

राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार*

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या उपस्थ‍ितीत मुंबई मॅरेथॉन २०२७ नोंदणीचा शुभारंभ

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta