vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे 18 नोव्हेंबर 2025 पासूनमीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरु…

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे 18 नोव्हेंबर 2025 पासूनमीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरु…

ठाणे, प्रतिनिधी:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण या कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील कल्याण (पश्चिम) रेल्वे स्टेशन येथे मोटरप्रमाणे रिक्षा वाहतूक (पहिला टप्पा) दि.18 नोव्हेंबर 2025 पासून सुरु करण्यात येत आहे.

याबाबत कल्याण (पश्चिम) या विभागातील ऑटोरिक्षा संघटना यांना कळविण्यात येते की, दि.18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता वरील नमुद ठिकाणी आपल्या ऑटोरिक्षा संघटनाचे पदाधिकारी तसेच संघटनाचे सभासद यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच जास्तीत जास्त प्रवाशांना मीटरप्रमाणे रिक्षा प्रवास करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण, आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

0000–

संबंधित पोस्ट

पूरग्रस्त भागातील तरुणांसाठी नाविन्यपूर्ण ड्रोन पायलट प्रशिक्षण 

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ निकाल घोषित

vishwatmaklokswamivarta

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

vishwatmaklokswamivarta

ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 61.79% ई पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी -डीसीएस ॲपव्दारे करा नोंदणीØ तलाठी, कोतवाल, सहायक शेतकऱ्यांच्या मदतीलाØ सातबारावर पीक नोंदणी आवश्यक

vishwatmaklokswamivarta

कापूस प्रकल्पामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा सपत्नीक गौरव करुन पुरस्कार..

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणूक -2026 काँग्रेस-वंचित यांच्यात युती:महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान

vishwatmaklokswamivarta