vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद ठाणे येथे पोस्टल कॅम्पचे आयोजन अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पोस्ट विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी

जिल्हा परिषद ठाणे येथे पोस्टल कॅम्पचे आयोजन अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पोस्ट विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी

ठाणे, प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) — जिल्हा परिषद, ठाणे आणि ठाणे प्रधान डाक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना पोस्ट विभागाच्या विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी पोस्टल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प बुधवार शुक्रवार, 19 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयाच्या पहिला मजला, सभागृह येथे पार पडत आहे

कॅम्पमध्ये नवीन आधार नोंदणी, आधार दुरुस्ती व बाल आधार सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), सुकन्या समृद्धी खाते तसेच विविध गुंतवणूक योजनांची माहिती व नोंदणी सुविधा देण्यात येत आहे.

या कॅम्पमुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच पोस्ट विभागाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ मिळत असल्याने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

000

संबंधित पोस्ट

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री

आज तब्बल ५ हजार ३५४ घरे व ७७ भूखंडाच्या संगणकीय सोडतीद्वारे घराचे स्वप्न झाले साकार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

vishwatmaklokswamivarta

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन

vishwatmaklokswamivarta

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास