vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरूनोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा महात्मा ज्योतिबा फुले यांची 135 वी पुण्यतिथी…

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरूनोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा महात्मा ज्योतिबा फुले यांची 135 वी पुण्यतिथी…

जालना प्रतिनिधी

जालना शहर महानगरपालिका च्या प्राणांगणात पूर्णाकृती पुतळ्यात अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली साजरी करण्यात आली यावेळी शांती दूध आकाशात सोडून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे अति रिक्त आयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त नंदा गायकवाड कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर केशव कानपुडे अनुराधा नागोरी अर्पणा जाधव कोमल गावंडे प्रतिभा मोरे बाबासाहेब वानखेडे वंदना घाडगे खांडेभराड सतीश खांडेभराड सुरेश रत्नपारखे कडूबा वाकीकर शिवलाल घाडगे सुंदरराव कुदळे सचिन वानखेडे निखिल पाऊलबुद्धे मेहत्रे अमरदीप शिंदे सुभाष गिराम सदानंद तवले संजय शिरसाट विशाल तवले रंजना शिरसाट आर शिंदे ऋतुजा खरात विष्णू घायाळ शंकर तारो आदी सह फुले अन्याय उपस्थित होते छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

.मुंबईत आज प्रतिपंढरपूर) वडाळा, येथे आषाढी एकादशीच्या पर्वकाळी श्री विठ्ठलाचा महाभिषेक सोहळा…

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम; मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा

रायगड जिल्ह्यासाठी दि.23 व 24 मे 2026 रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

सकल गोर बंजारा समाज हैद्राबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे..

vishwatmaklokswamivarta