vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अकोला जिल्‍ह्यातील अकोट,मुर्तिजापुर,तेल्‍हारा,हिवरखेड नगरपरिषद आणि बार्शिटाकळी नगरपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूकी करिता मतदान

अकोला जिल्‍ह्यातील बाळापूर  सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूकी करिता मतदान

राज्य प्रतिनिधी-अकोला जिल्‍ह्यातील अकोट,मुर्तिजापुर,तेल्‍हारा,हिवरखेड नगरपरिषद आणि बार्शिटाकळी नगरपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूकी करिता मतदान दिनांक ०२ डिसेंबर,२०२५ रोजी झाले असून बाळापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकी करिता मतदान दिनांक २० डिसेंबर,२०२५ रोजी होणार आहे. सर्व नगरपरिषद/नगरपंचायतींची मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर,२०२५ रोजी होणार आहे.

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभागात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

कोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’-३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण

vishwatmaklokswamivarta

शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

सर्वपक्षीय बैठकीत मंजूर विषयांवर महासभेत विरोध करणे चुकीचे;ठाण्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : महापौर शर्मिला पिंपळोलकर