vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेशस्थानिक बातम्या

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

नवी मुंबई प्रतिनिधी-

थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या हस्‍ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री. दत्तात्रेय काळे व श्री.रवी जाधव तसेच नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

000000000

संबंधित पोस्ट

सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

नेव्हिगेशन स्क्रिनमुळे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात हव्या असलेल्या विभागात जाणे झाले सोपे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली-कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

गरीब आणि मध्यमवर्गीयांना आरामदायी आणि उत्तम प्रवासाचा अनुभव देण्याला रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

vishwatmaklokswamivarta