vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

अकोला, प्रतिनिधी: नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव उद्यापासून (दि. 15) दि. 17 पर्यंत होणार आहे. महोत्सवात साहसी खेळ, वनपर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मंगळवारी भव्य कवीसंमेलन व मुशाय-याचे आयोजन करण्यात आले आहे.

पोपटखेड रोड येथील श्री गजानन महाराज विहीर संस्थान परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यात दि. 17 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. भव्य कवीसंमेलन व मुशायरा होणार आहे. प्रसिद्ध मराठी कवी गोपाळ मापारी, विठ्ठल कुलट, विजय सोसे, गजानन मते, मंगेश वानखडे त्याचप्रमाणे, हास्य कवी अकिल साहिल, जमीर अहमद जमीर, राहिल रब्बानी अशा मराठी व हिंदी कवींचा संमेलनात समावेश असेल. जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध कवी साबीर मुस्तफाबादी हे निवेदन करणार आहेत. अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

आदिवासी भागातील मत्स्यव्यवसायाला नवी चालना“धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान”योजनेचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

पालकमंत्री आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू, ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास-राज्यमंत्री माधुरी मिसाळoj