vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी विविध स्वयंरोजगार संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन दि. 12 मार्च 2026 रोजी बुलढाणा येथील सैनिक सभागृह, बस स्टँड समोर येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. माजी सैनिकांना स्वावलंबी बनविणे व त्यांना विविध स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असून माजी सैनिकांना विविध स्वयंरोजगार योजना, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

एमसीईडी’तर्फे अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गाकरिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

कृत्रिम वाळू युनिट स्थापन करणाऱ्यांसाठी संधी;6 मार्चला विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन

मुंबईत कॉटन ग्रीन येथे केंद्र सरकारच्या कार्यालय संकुलाची उभारणी करण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने एनबीसीसी बरोबर केला करार

vishwatmaklokswamivarta

सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 68 उमेदवारांची निवड

समृद्धीचा बॉयलर पेटला; एप्रिलअखेर एक टीपरुही गाळपाविना राहणार नाही – सतीश घाटगेगाळप हंगामाला प्रारंभ: १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह -२४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाची पायाभरणी

vishwatmaklokswamivarta