vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी खुशखबर- महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली, गो अर्ली ही सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानपरिषदेत केली.

मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी खुशखबर- महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली, गो अर्ली ही सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानपरिषदेत केली.

मुंबई प्रतिनिधी

मुंबई महानगर क्षेत्रातल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली, गो अर्ली ही सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानपरिषदेत केली. शासकीय कर्मचाऱ्यांनी विशेष तर महिलांनी लवकर यावे आणि लवकर जावे ही सवलत देण्याची घोषणा यावेळी सरकार मार्फत करण्यात आली आहे

या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातल्या महिला कर्मचाऱ्यांना सकाळी सव्वानऊ ते पावणेदहा या काळात कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटं आधी कामकाज करतील, तितकी मिनिटं संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका आयोजित आंतरशालेय सांस्कृतिक चषक 2024 – 25 अंतिम फेरीचा शुभारंभ*

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

भास्कर आबा दानवेंच्या पुढाकाराने भाविकांच्या तीर्थयात्रेसाठी दोन बस उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

सिडकोच्या अखत्यारीतील ३ स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित,तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी स्थानके मध्य रेल्वेच्या ताब्यात नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर  खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश…

विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा*