vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन येथे घेतली शपथ

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन येथे घेतली शपथ

मुंबई प्रतिनिधी-

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी सोहळा आज लोकभवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यानंतर राज्यपाल महोदयांना मानवंदनाही देण्यात आली.

शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, मंत्री छगन भुजबळ, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, नरहरी झिरवाळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आदी उपस्थित होते.

त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.  लोकभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा यांना पदाची शपथ दिली.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यामध्ये दि.12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० हजार भाविकांची उपस्थित !**हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच !* – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

मागासवर्गीय, दिव्यांग व्यक्तिंनी घरकुल योजनेच्या,लाभासाठी पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करून बदनामी करणार्‍या‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’वर कारवाईची मागणी!अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून चौकशीचे आश्वासन!