vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

व्यावसायिक प्रतिनिधी-बुलढाणा : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जांभरुण रोड, बुलढाणा येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना भोजन पुरविण्यासाठी इच्छुक भोजन पुरवठादारांकडून बंद निविदा मागविण्यात आल्या आहेत

📅 निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 25 मार्च 2026इच्छुक पुरवठादारांनी संस्थेच्या कार्यालयात भेट देऊन सेवेसंदर्भातील रीतसर पत्र प्राप्त करून घ्यावे.

📍 पत्ता :अभंग बिल्डिंग, जांभूळ रोड, विठ्ठल नगर, जनशिक्षण संस्थेच्या बाजूला,सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बुलढाणा

📞 संपर्क :8879607576 / 9503674013 / 7499458239 / 9096134500👉 इच्छुक पुरवठादारांनी निश्चित मुदतीत निविदा सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

जिल्ह्यात नाफेडतर्फे चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

डॉ.आंबेडकर सभागृहात आज (दि.८)पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांनामिनी ट्रॅक्टर; लाभार्थी निवड शुक्रवारी (दि.२६)

vishwatmaklokswamivarta

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन