vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना पाटबंधारे विभागाचा कडक इशारा-पाणीपट्टी न भरल्यास पाणी व वीज पुरवठा खंडित करणार

जालना पाटबंधारे विभागाचा कडक इशारा-पाणीपट्टी न भरल्यास पाणी व वीज पुरवठा खंडित करणार

जालना, प्रतिनिधी: सर्व थकीत बिगर सिंचन योजनाधारकांना कळविण्यात येते की जालना पाटबंधारे विभाग जालना पाटबंधारे विभाग जालना अंतर्गत पाटबंधारे प्रकल्पातुन बिगर सिंचन योजनेस पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनार्थ पाणी पुरवठा करण्यात येतो. वापरलेल्या पाण्याच्या प्रयोजनार्थ विभागाची 1264.39 लक्ष रुपये बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. थकीत पाणीपट्टी भरणा सर्व योजना धारकांनी आपल्या योजनेची थकीत बिगर सिंचन पाणीपट्टी 7 दिवसाच्या आत जालना पाटबंधारे विभाग जालना यांच्या नावे धनादेशाव्दारे भरणा करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 भाग 6, कलम 49 (ज) अन्वये संबंधीत योजनेचा पाणी पुरवठ्यासह विद्युत पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जालना पाटबंधारे विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांची कामे; ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे महानगर नियोजन समितीची पाचवी सभा

vishwatmaklokswamivarta

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस- मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत देणार- जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ नवी मुंबईसाठी धाव घेत 2200 हून अधिक महिलांनी यशस्वी केली महिला मिनी मॅरेथॉन संपन्न

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात भाडेतत्वावर भोजनकक्ष, उपहारगृहासाठी 25 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित