vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खरीप 2025 विमा साठी बेमुदत मुक्काम ठोको आंदोलन 

जालना येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खरीप 2025 विमा साठी बेमुदत मुक्काम ठोको आंदोलन

 

राज्य प्रतिनिधी- खरीप हंगाम मध्ये खरीप पिके या पिकांचे नैसर्गिक आपत्ती रोगराई व अन्य आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिकाचे संरक्षण म्हणून पंतप्रधान फसल बीमा योजना वामध्ये आपल्यातील शेतकऱ्यांनी जवळपास खरीप पिकाचा 2 लाख 63 हजार 10 हजार शेतकऱ्यांनी विविध पिकाचा विमा उतरवला आहे. पोटी 40 कोटी एवढा हिस्सा शेतकन्यांनी भरला आहे व जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणमध्ये प्रत्येक मंडळात अतिवृष्टी होऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आपल्या कार्यालयाने कळवले आहे व त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे उंबरठा उत्पादनक उत्पादन देखील घसरले आहे परंतु चुकीचे पीक कापणी प्रयोग करण्यात आले आहेत अर्थात नुकसान होऊन गेल्यावर 15 दिवसांनी कापणी प्रयोग केले आहेत. त्यामध्ये नेहा फक्त 5 ते 10 % पिके तात होते म्हणजेव्हा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन गेली होती व त्यातील 90% पिके वाया गेलेली देखील शेतकयांनी काढली होती तेव्हा कापणी प्रयोग करण्यात आला हा आमचा आरोप आहे व तसेच MRSAC चे छायाचित्र यातून वरून जरी पिके हिरवी दिसत असली जो भाग फळ देतो त्यास मात्र पाण्यामुळे बाधा झाली आहे. त्यामुळे उपद्वारे घेतलेल्या छायाचित्रणाचा याची कुल्याही पद्धतीचा संबंध जोडता येत नाही आणि यावर्षी कालच शासनाने घोषित केल्याप्रमाणे फक्त 3 कोटी रुपये एव

जिल्हाभरातील शेतक आहे. ही रक्कम अगदी आहे म्हणून अतिवृष्टीच्या वरती ज्या नुकसान दाखवली त्याप्रमाणे विमा देण्यात यावा व तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि घोषित केली होती की प्रतिहेक्टरी 17 हजार रुपये विमा भरपाई देऊ त्याचे स्पष्टीकरण कृषी विभाग देत नाही म्हणून विमा कंपनी कृषी विभाग अमित शेतकरी आपल्या अध्यक्ष खाली एक बेठकीच्या आयोजन करावे व जिल्ह्यातील शेतकन्यांना जास्तीत जास्त लाभ काल यासाठी प्रयत्न करावे ही नम्र विनंती.राजेंद्र सर्जेराव शिंगारे सुखदेव चंद महादेव सावळे बळीराम सवडे बद्रीनाथ डोंगरे बबलू गोरडे नारायण गोरडे गजानन सोळुंके नारायण वाडेकर सतीश वावळे विजय कापरे उद्धव लोंढे सुनील खाडे ज्ञानेश्वर राठोड व इतर

संबंधित पोस्ट

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार..

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta

एन. डी. आर. एफ. पथकाने सतर्क राहून कामकाज करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊ- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील