vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र -जनगणना २०२७: घरयादी व घरगणनेचा पहिला टप्पा! 🇮🇳 एक मे 20 26 पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू

जनगणना २०२७: घरयादी व घरगणनेचा पहिला टप्पा! 🇮🇳 एक मे 20 26 पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू

नवी मुंबई प्रतिनिधी-जनगणना २०२७: घरयादी व घरगणनेचा पहिला टप्पा! 🇮🇳महाराष्ट्रात १ मे २०२६ पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू होत आहे. या प्रक्रियेत घराची स्थिती, कुटुंबाची माहिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित एकूण ३३ प्रश्न विचारले जातील. 📋
🗓️ महत्त्वाच्या तारखा:स्व-गणना (Self-Enumeration): १ मे ते १५ मे, २०२६प्रगणकाद्वारे गणना: १६ मे ते १४ जून, २०२६जन कल्याणासाठी जनगणना! चला, राष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान देऊया.
0000

संबंधित पोस्ट

महाज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण – मंत्री अतुल सावे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण..

मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेता, ०१.०३.२०२६ रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चालवलेल्या एकूण ३५० उड्डाणे रद्द 

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन…

अवयवदान मानवी संवेदनशीलतेचा सर्वोच्च आदर्श- जिल्हाधिकारी अशोक काकडेसांगली जिल्ह्यातील अवयवदात्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला..

शिक्षकांची राज्यव्यापी आयडॉल बँक तयार करणार  – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,छत्रपती संभाजीनगर विभागातील आयडॉल शिक्षकांशी संवाद नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती,मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान पुरस्काराने शाळांचा गौरव…