vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अदानी युवा सेवा फाउंडेशन धारावीचे आपले सहकारी मित्र विनोद गोरे जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासी शुभेच्छा भेट

अदानी युवा सेवा फाउंडेशन धारावीचे आपले सहकारी मित्र विनोद गोरे जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासी शुभेच्छा भेट

मुंबई प्रतिनिधी-अदानी युवा सेवा फाउंडेशन धारावीचे आपले सहकारी मित्र विनोद गोरे जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासी शुभेच्छा भेट दिली फाउंडेशन च्या टीम वाढदिवस साजरा केला. प्रसंगी गोरे परिवाराचे सदस्य, व फाउंडेशनचे प्रसंगी अध्यक्ष रोहित मनोहर खैरे, राजेश जयस्वाल, विनोद चव्हाण, गोपी, तुषार धात्रक आणि मित्र परिवार उपस्थित होते.

फाउंडेशन चे वैशिष्ट्य विकास साठी युवा वर्ग पाठीशी उभा राहून रोजगार लोक सेवा जनतेचे न्याय हक्कासाठी मदतीसाठी सर्व फाउंडेशनचे पदाधिकारी धारावी विधानसभेत काम करत राहणार..#आदानी_युवा_सेवा_फाउंडेशन #धारावी #AYSF #happybirthday

संबंधित पोस्ट

वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडाचे-सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरण..

महाराष्ट्र शासनाचे ८, १८, २८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

वस्तीशाळेवरील स्वयंसेवकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन स्तरावर चर्चा करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

विश्वमराठीसंमेलन उद्या २७ फेब्रुवारी पासून नाशिक येथे सुरू

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज. खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क;लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस